Windows 7 आणि 8

 Windows Vista आणि Windows 7 आणि 8 मध्ये मध्ये RAM म्हणून  USB पेन ड्राइव्हचा वापर करणे
१)आपल्या पेन ड्राइव्ह मधली ही सर्व सामग्री हटवा (Format)करा व  तो आणि पीसीला /laptop ला जोडा  (पेन ड्राइव्ह किमान 2 जीबी असू द्या.)


२) नंतर My computer मधून आपल्या PenDrive वर Right क्लिक करा . नंतर चित्रात दाखवल्या प्रमाणे propertise क्लिक करा.


३)आता open होणारयाwindows मधील ReadyBoostक्लिक करून Use ThisDevice वर क्लिक  करा..


४)यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणेChoose maximum space to reserve system speed


५) यानंतर Applyok बटनावर क्लिक करा 

६)चला झाला तुमचा pen drive RAM म्हणून काम करण्यास तयार .