Windows XP

1 Windows XP मध्ये RAM म्हणून  USB पेन ड्राइव्हचा वापर करणे

१)आपल्या पेन ड्राइव्ह मधली ही सर्व सामग्री हटवा (Format)करा व  तो आणि पीसीला /laptop ला जोडा  (पेन ड्राइव्ह किमान 2 जीबी असू द्या.)  
  
२) नंतर My computer वर Right क्लिक करा . नंतर चित्रात दाखवल्या प्रमाणे propertise क्लिक करा.

३)System propertise मधील Advanced tab क्लिक करा..



        ४) आता  Performance मधील  Settings वर क्लिक करा.


५)आता open होणारयाwindows मधील  Advanced tab क्लिक करा..


६)आता open होणारयाwindows मधील  Virtual memoryमधील Change वर क्लिक करा..


७)आता open होणारयाwindows मधून आपला  USB drive निवडून त्यावर क्लिक करा.. 

८)आता custom size या Radio बटनावर क्लिक करून Initial Size: 1020 Maximum size:1020 सेट करा .
टीप : Initial Size: व  Maximum size: हि तुमच्या pen Drive मधील Free Space मदर बोर्ड च्या capacity  वर अवलंबून आहे .

९)आता Set व नंतर ok बटणावर क्लिक करा .


१०)आता येणाऱ्या windows मधील ok बटनावर क्लिक करून आपला pc laptop Restrat करा .

Pen Drive System जोडलेला ठेवा .आणि आता आपल्या computer च्या वेगात नक्कीच फरक झालेला दिसेल .




.