चला शिकूया
गुगल सर्च चा एक नवीन उपयोग
Google search वापरा calculator म्हणुन
आपणास माहित आहे का Google scerch आपण calculator म्हणून वापरु शकतो
आपण आपली संख्या खालील दिल्या प्रमाणे सर्च बॉक्स मध्ये टाईप करा आणि उत्तरासाठी enter दाबा
लगेच आपणास उत्तर मिळेल
बेरीज करण्यासाठी 56+45 enter
वजाबाकी 43-29 enter
गुणाकार 35*28 enter
भागाकार 84/12 enter
अशा अनेक क्रिया आपण करू शकतो.
आपला मित्र
श्री अशोक निवृत्ती तळेकर
http://ashoktalekar.blogspot.in
8975631010